प्रेरणा,
मल सुद्धा अगदी तसेच वाटले..!
अर्थात् जयश्रीने लिहिले सुंदरच आहे..प्रश्नच नाही..

"कोवळी किरणे रवीची
उजळती दाही दिशा
न्हाऊनी तेजात त्याच्या
तू असा विझलास का"

...खूपच मस्त..!!

राहूल.