प्रियाली........ शुक्रन !

मानस, तुम्हारे साथ के लिये दिल से शुक्रिया!

मिलिंद वैद्य, तुझी कल्पना एकदम आवडली रे...... इतके एकदम सहा-सहा वर्तुळाचे कोन दिलेस..... धन्यवाद!

मिलिंद, मला खरं तर पुरोगामी म्हटलं की पुलंचं एक वाक्य आठवतं, त्यांनी कोणाच्या तरी दातांचं वर्णन करताना दातांना, 'जरा पुरोगामी आहेत' असं म्हटलं होतं.  कौतुकासाठी धन्यवाद!

नरेंद्र, अगदी अगदी..... ! तुमच्या चमकत्या अभिप्रायासाठी आभार!

शरण्या, Thank you!