नीलहंस,
अतिशय सुरेख झालंय रे रेखाटन. डोळे अगदी जिवंत आलेत. भिवया पण अगदी सुरेखच.
अजूनही तुझी चित्रं असतील तर टाक ना इथे.