प्रशासकांचे चक्क एका पाठोपाठ २ प्रतिसाद?
"प्रतिसाद लिहिणे आणि बदलणे ह्याविषयी काही प्रयोग चालू असल्याने प्रशासनाची प्रतिसादाची व्यवस्था सध्या बंद आहे. प्रतिसाद देताना सर्व प्रयोग तेवढ्यापुरते थांबवून ती सुरू करावी लागते, ही तांत्रिक अडचण आहे."-
- प्रशासक
वरील प्रयोग संपले वाटतं.... काय निष्कर्ष निघाले हे कळू शकेल का?
प्रशासकीय कामे एका पेक्षा अधिक व्यक्तींकडून केली जात असावीत अशी एक उगीचच शंका मात्र आली!