लेख आवडला. राधी बद्दल जितके विस्ताराने लिहिले तसे इतर ३ कथांबद्दल वाचायला आवडले असते. असो. भाग १ म्हणजे आणखीही कथांबद्दल लिहिणार असालच. तेव्हा पुढच्या भागांची वाट पाहते.
धन्यवाद.