माझ्या मते, लहान मुले आणि कुठ्लीहि फ़ुले ह्याच्या सारखे आकर्षक काहीच नसावे. कार ण फ़ुलांची अवख़ळ सुंदरता आणि, लहान मुलांचे निरागस मनं.
मन स्वचछ असल्यास, प्रत्येकच व्यक्ती आकर्षक वाटेल.