हा लेख केवळ ऐकीव/दृष्य माहितीवर लिहिला होता. त्यातील माहिती शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असेलच असे नाही. आजकाल काही घडले की कुडमुड्या ज्योतिष्यांना बातमीपत्रात चर्चेसाठी बोलवून जी काही मुक्ताफळे उधळली जातात त्याची गंमत वाटून हे सगळे लिहिले होते.