खरे आहे आपले म्हणणे, केवळ कथानककेंद्रित कथा नसल्याने ना जीएंच्या कथांचा अनुवाद शक्य आहे ना सारांश सांगणे. एक एक मूळ वाक्यच वाचणे हेच त्या कथांचा खरा आणि पूर्ण अनुभव देउ शकते.

तुमचे आणि वरूणचे आभार.