रायगड आणि शिवथरघळ ही माझीही अत्यंत आवडती ठिकाणे आहेत. तुमच्या वर्णनाने पुर्नप्रत्ययाचा आनंद मिळाला. सर्वच वर्णन उत्तम आहे. फोटोमुळे अधिकच भावते.