माहिती आवडली. १९ वर्षांनंतर सूर्य व चंद्र पुन्हा सारख्या जागी येतात हे अभियांत्रिकी करताना एका प्रकल्पात लक्षात आले होते. तुमचे गणित वाचून तेव्हाची 'एक्साइटमेंट' आठवली. ('सोप्या' मराठीत काय म्हणावे?)