आहे.

मध्यंतरी मातृदिनाचे (mother's day) औचित्य साधून 'डिस्कव्हरी' चॅनेलने सलग आठ तासाचा एक कार्यक्रम सादर केला होता. (मूळ एक तासाचे अनेक एपिसोड एकामागून एक दाखवले होते) ज्यात मुलांच्या विकासाचे टप्पे असे अभ्यासले होते. अर्थात त्यात भाषेबरोबरच अन्य परिसर-समजाचे टप्पेही अभ्यासले होते. त्याच्या व्हीसीडी उपलब्ध आहेत असे कळले (पण अजून मिळाल्या नाहीत).  पुढील भागास कदाचित त्यांचा उपयोग होईल.

तुमच्या जिज्ञासेला सलाम.

-विचक्षण