धर्म ही भरल्या पोटी चघळायची गोळी आहे. भुकेल्या पोटाला फक्त वासना असते.

अभिनंदन. तुमचे मत एकदम पटले. फक्त असे मत असणाऱ्यांना (म्हणजे मलाही) लोक थेट कम्युनिस्टांच्या कळपात टाकतात हो. त्या कम्युनिस्टांचे दुर्दैव (आम्ही तिथे म्हणजे त्यांचेच दुर्दैव की) दुसरे काय?

थट्टेचा भाग सोडून द्या, पण अभिनिवेशाला अधिक महत्व देणाऱ्या समाजात असे परखड आणि डोळस मत विरळाच.

-विचक्षण