लॅटरलायझेशन = कल प्रक्रिया
सेक्स हॉर्मोन्स = लिंगविशिष्ट संप्रेरके
गोळीबंद (बुलेटेड) मजकूराचे आकडे इंग्रजीत का लिहीत आहात?
तेही देवनागरित लिहीण्याची काही सुविधा नाही का?
मजकूर मलाही नवाच आहे. वाचत आहेच.
आकलन झाल्यावर त्याबाबत बोलता येईल.
मात्र उपक्रम खरोखरीच चांगला आहे.
रुचीकर मजकूर, सुलभ मराठीत मनोगतींना उपलब्ध करून दिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.