जीवनजिज्ञासा तुमच्या प्रेरणेचे खरोखरीच कौतुक आहे.
लेखावरून डावा मेंदू राजा असतो असा समज झाला. ते खरे नसावे.
डाव्या मेंदूला राजा करेल एवढा निसर्ग पक्षपाती नाही.
कदाचित उजव्या मेंदूची महत्त्वपूर्ण कार्ये अजून उजागर व्हायची असतील.
म्हणून, उजव्या मेंदूची महत्त्वाची कार्ये, लेखमालिकेची गरज नसली तरीही,
इथे अवश्य द्या! म्हणजे लेखमालिकेने अपसमज निर्माण होणार नाहीत.