कुणी तुझं नाव घेतलंच तर... मनाशीच हरखायचं
         आवडलं! गुलज़ारचं एक गाणं आहे- दोस्तो से झुठी मुठी दुसरोंका नाम लेके फिर मेरी बाते करना.... तसलं काहीतरी वाटतंय.