हा सर्वात जुना आणि सर्व समावेशक धर्म आहे.
(या वाक्यानंतर ह. घ्या असे लिहायला लेखक महाशय विसरले असावेत ;)
एकंदरीत वाक्य खरंच विनोदी आहे.
असो.
माझ्या अभिनंदनाबद्दल धन्यवाद.
मी कम्युनिस्ट नाही हो. पण त्यांना सामिल झालो तर त्यांच दुर्दैव असं म्हणताय का? तर मग विचारते....कधी जाऊया त्यांना सामिल व्हायला? :D
ह. घ्या.