काढलेला मजकूर कोणाचा आहे? माझ्या प्रतिक्रियेत कां? जरा स्पष्ट झाले तर बरं होईल. शिवाय एक शंका अस्थानी वाटेल पण विचारतोः मजकूर एका विभागातून दुसऱ्या विभागात विनंतीनुसार करता येतो कां ?येत असल्यास माझे 'शस्त्रबंदी' हे लिखाण कविता या सदरात घ्यावे.