एखादा प्रश्न पडल्यास त्याचे उत्तर स्वतःहून शोधणे, आकडेमोड करून तपासणे आणि हा अनुभव सर्वांबरोबर वाटून घेणे हे सर्व कौतुकास्पद आहे.