विश्लेषण आवडले. अशा विषयांवर वाचायला आवडेल.

योगायोगाने एक प्रोग्रॅमही मिळाला तो वापरून भूतकाळातील एक काल्पनिक तारीख व वेळ घेऊन त्या दिवशी असलेल्या ग्रहांच्या जागा पाहिल्या व त्यानंतर १९, ३८, ५७ व ६० वर्षानंतर येणा-या दिवशी ते कोठे होते ते पाहिले.

 

कुठला प्रोग्रॅम? माहितीजालावर उपलब्ध आहे काय?