माहिती मिळवण्यासाठी कष्ट घेतले आहेत. उत्तम माहिती सोप्या शब्दात सांगितली आहे. लेख आवडला.
मात्र "आणि त्या वेळी सूर्य कोणत्या राशीमध्ये असेल त्य़ावरून त्या महिन्याचे नांव ठरते." हे पटले नाही. ह्या वाक्याचे अधिक स्पष्टीकरण मिळेल का? माझ्या माहिती नुसार (हिंदू) महिन्याचे नाव चंद्र पौर्णिमेला कोणत्या नक्षत्रात आहे त्यावरून ठरते.