उत्तम माहिती दिली आहे. लेख आवडला. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. वाचा आणि उजवा हात ह्यातील संबंध वाचून मजा वाटली. हातवारे करत बोलणे हे इतर प्राण्यांमध्ये विशेष आढळत नाही, मात्र माणसात का आढळते ह्याचे हे स्पष्टीकरण काही प्रमाणात मिळाले असे वाटले. धन्यवाद.