लेख उत्तम आहे. पाश्चात्य आणि पौर्वात्य पद्धतींतला फरक आणि अनेक नव्या गोष्टी नीट कळल्या. पण एक शंका- जोतिषशास्त्र ग्रीकांची देणगी आहे, असे म्हणतात. होरा हा शब्द हा ग्रीक प्रभावदर्शक आहे. असे असल्यास दोन्ही पद्धतींत फरका का व कसा?चित्तरंजन