शार्दूलविक्रीडित (विक्रिडीत नव्हे)

वरील लेखन करताना मूळ कविता जशीच्या तशी बाळबोधपणे उतरवली असती तर बरे झाले असते.

शार्दूलविक्रीडित वृत्ताप्रमाणे वरील लेखनात खालील शब्द खाली दिल्याप्रमाणे असायला हवेत. (सावरकरांचे लेखन उतरवताना ह्या चुका होणे कुणालाच पटणार नाही.)

दस्यू

जाता मद् बळ ... मध्ये काही शब्द निसटले आहेत.

पुण्यची, हिंस्र (हिंस्त्र नव्हे) हिंस्रांचीहि

सोडुनि

म्हणूनि

उलटुनी

सावरकरांनी भाषाशुद्धीविषयीही महत्त्वाचे काही केलेले आहे असे ऐकतो. निदान त्यांचे लेखन 'उतरवताना' तरी असा गलथानपणा नको!