मलाही पटते की भाषावार प्रांतरचनेमुळे गटबाजी खुप वाढली पण मग ही प्रांतरचना कशी व्हायला हवी होती? किंवा योग्य प्रांतरचना कशी हवी? कदाचित त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांसमोर भाषावार प्रांतरचना करणे हा सर्वांत सोपा उपाय असावा.