विशेषतः पुण्याहून मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञ अमेरिकेला स्थायिक होणे.
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूजयेत!
जर राज्य शासनाने आपल्या राज्यात नवीन गुंतवणूक होईल याकडे लक्ष दिले नाही तर रोजगारासाठी राज्य सोडणे अपरिहार्य आहे. आगीतून फुफाट्यात किंवा आगीतून आगीत पडण्यापेक्षा पाण्यात पडणे सुखावह असावे. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा परदेशात, विशेषतः पाश्चात्य देशांत जाणे सुखावह असावे असे वाटते.