मनोगतवर मजकूर किंवा प्रतिसाद नष्ट करण्याची सोय आहे का?
आपले की दुसऱ्यांचे?? असं काही केलं तर मजा मात्र येईल. जो तो उठून आपले आणि दुसऱ्यांचे प्रतिसाद नष्ट करेल.
म्हणजे पाहा आता तुमच्या चर्चेला आलेला हा माझा ह. घेण्याजोगा प्रतिसाद कदाचित तुम्ही नष्ट करू शकाल. ;)
ह. घ्या.