थोडा विचार तुम्हीच केला असता तर असा प्रश्न पडला नसता, मोरेश्वर पंत.
जर एकदा लिहीलेला प्रतिसाद काढला तर लोक वाट्टेल ते लिहीतील, काढतील आणि वर मी त्यातला नाहीच असं सांगतिल. इतरांना तोंडघशी पाडतील.
तेंव्हा लिहीण्यापूर्वी विचार करून लिहावे त्यामुळे मजकूर काढण्याची गरज भासत नाही. चूक झाल्यास "क्षमस्व" हा शब्द आहेच.
मला विचार न करताच उत्तर माहीत आहे हो. उत्तराची गरज आपल्याला होती.