घरातून येणारा धुपाचा वास, नवीन कपड्यांची सळसळ, दागिन्यांची किणकीण, धडामधुडुम वाजणारे फटाके, आणि रांगोळी बघून येणारे "आहा!"

चित्रदर्शी. लेख आवडला.