हो हो इतके मनावर घेऊ नका प्रियालीबाई ! ;)

एक तर माझी शंका प्रशासकांस होती.

दुसरे म्हणजे कोणाला एवढा वेळ आहे वाट्टेल ते लिहायला आणि काढायला ?

आणि कोणी असा आचरटपणा केलाच तर प्रशासक थोडीच झोपा काढ्तील ?

आताचेच उदा. घ्याना. माझ्याकडून चुकून तुम्हाला दोनदा प्रतिसाद पाठविले गेले.

- मोरू