दुसरे म्हणजे कोणाला एवढा वेळ आहे वाट्टेल ते लिहायला आणि काढायला ?
लवक्कर मोठ्ठा हो (मनोगतावर)! म्हणजे कळेल हो लोकांना काय काय लिहायला वेळ आहे ते. तसे नसते तर रोज प्रशासक ५-५० प्रतिसाद न काढते.