निलगिरी,
तुम्ही छान लिहता!

असा ध्यास लागावा
यावा हरीचा सांगावा
खोटा दुःखाचा कांगावा
करी गोतावळा. -----> वा, वा खासच!

तिसरे कडवे मात्र इतर कडव्यांच्या तुलनेत थोडे कमी पडते आहे.
पु. ले. शु.
जयन्ता५२