वा जयश्री!
हे आमच्या विनंतीस मान देऊन
स्वप्नदेशातून आलेल्या कवियत्री
 सत्यलोकात तुझे स्वागत आहे.
ही कविता जरी असे दाहक
परी ती संजीवक ही असे.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

जयंता५२