तशी ही खोडसाळाची असावी खोड जन्माची
जिथे दिसला बरा चेहरा तिथे रेंगाळणे आले

वा! छान! :) बोलावणे, बुजगावणेही छान.

असायाचे नवे एक पाखरू बाहूत नेमाने

इथे जरा घोटाळा झाला आहे असे वाटते. "असायाचे निराळे पाखरू बाहूत नेमाने" असे करता येईल का?