घटस्फ़ोटही घेता येतो.तसेच इतरही माघारीचे. अगदी
न्यायालयातही खटला मागे घेण्याचीही सोय असते हो.मजकूर अनवधानाने सुपूर्द केला गेला तर काही तरी मार्ग असावा/असला पाहिजे........
आधि विचार करायला हवा हे जरा जास्त कठोर नाही कां?
तांत्रिक कारणामुळे एक मजकूर ३दा सुपूर्द झाला. आता काय ?