वा, जयंत,छान आहे गझल.
मानले बदनाम होता तो किनारा
लाट ही थोडी तरी चळलीच आहे
क्या बात है !
रंगली ही स्पंदनांची जुगलबंदी
आणि लय गात्रातली चढतीच आहे
काय सम गाठली आहे!


तात्या, सांगीतिक परिभाषा वापरण्यात काही चूक झाली असल्यास क्षमा असावी.