आतापर्यंतची कथा एकदम आवडली. कथेला एक छान गती आहे. अर्थात कथेच्या रोखाचे सूतोवाच शेवटच्या वाक्याने झाले, तेंव्हा पुढच्या भागाची वाट बघतोय.