असेच.
===
रांगोळी चिमटीत धरून, एका सरळ रेषेत सरसर सोडण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, कधी जमले, कधी नाही. असो. त्यामुळे आजही कोणी रांगोळी काढलेली असली की अजिबात धक्का न लावता, न विस्कटता ओलांडतो.