कथेचा पहिला भाग आवडला. पुढील भाग वाचायला उत्सुक आहे.

सुशेगाद/सुशेगात हा पोर्तुगीज sossegado (स्पेलिंगबद्दल खात्री नाही) वरुन कोकणीत आला आहे. माझ्या माहितीनुसार, वसईच्या मराठीतही याचा वापर होतो. प्रियालीने सांगितलेला अर्थ बरोबर आहे. 'ठेविले अनंते...चित्ती असो द्यावे समाधान' सारखी वृत्ती.