वा,

भेट नजरांची जरी पहिलीच आहे
काळजाची मागणी भलतीच आहे

मानले बदनाम होता तो किनारा
लाट ही थोडी तरी चळलीच आहे.‍    ..जास्त भावले

-मानस६