आपल्या प्रतिसादासाठी आभार. आपण म्हणता ते बरोबर आहे. त्यामुळे जे लिहीले आहे त्यात माझा रुख्मिणीशी तद्रुप होण्याचा याच्याशी संबंध नाही तर सावंतांनी सातही वेळा आपल्या भगिनीचे स्वागत करतांना रुख्मिणीची जी मनस्थिती वर्णन केली आहे त्याचा मी उल्लेख केला आहे. त्यांनी लेखनात तिच्या मनात कुठेही द्वेष दाखवला नाही वा तिच्या स्वत:च्या प्रेमाबद्द्ल शंका.आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. रसास्वाद लिहीतांना मला काय आवडल आणि नाही ते सुध्दा सांगेनच पण या भागात वयक्तिक मत देण्याची फ़ारशी गरज भासली नाही.