भाषेचा उदय हा उत्क्रांतीची माहिती पाहता मानवाच्या एकमेकाच्या सहकार्यासाठी झाला, संवाद साधणे ही त्याची नैसर्गिक गरज होती. जसे तो नैसर्गिकरित्या हाताचे स्नायू वापरून हत्यारे तयार करायला शिकला तसेच. इतर प्राण्यांमध्ये सुद्धा एक भाषा आहेच; ती म्हणजे ध्वनीची. फक्त मानवचा मेंदू जास्त विकसित होत गेला आणि ध्वनीतून शब्द निर्माण झाले आणि भाषेचा उदय झाला.
एखादा निर्णय जाणीवपूर्वक आहे असे म्हणणे म्हणजे ती गोष्ट मुद्दाम प्रयत्नपूर्वक करणे. मानवाच्या संवादाची सुरुवात अश्या मुद्दाम प्रयत्नांनी झाली नाही असे म्हणायचे आहे.
धन्यवाद,
जीवन जिज्ञासा