मूल सर्वात आधी मराठीत' नाही' म्हणते असे कोठे वाचनात आले नाही, ते आधी एकाक्षरे, मग तीच अक्षरे दोन दोन दा अशाप्रकारे बोलू लागते, ना व ही ही अक्षरे दा दा मा मा पेक्षा बोलण्यास अवघड आहेत त्याचमुळे मूल आधी बा बा म्हणते! ते नकार दर्शवते तेव्हा कित्येकदा ना ना असे म्हणू शकते , त्याकरता इंग्रजीतले "नो" म्हणू शकते.  पण नाही म्हणणे वा नकार देणे भाषेची संबंधीत असण्यापेक्षा त्या मुलाचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडत असते याच्याशी निगडीत असावे असे वाटते.