प्रियाली,आपला प्रतिभाफुलोरा दिवसेंदिवस विस्तारत आहे. आता गूढकथा पण! छान!मतकरींपेक्षा लेखक म्हणून मला धारप अधिक सरस वाटतात. आपल्याला काय वाटते?