साक्षी, मनापासून आभार!
जयंत.... आपल्या इतक्या काव्यात्मक स्वागताने सत्यलोकात यावसं वाटायला लागलंय. पण राहू द्या ना मला स्वप्नलोकात अजून! अधून मधून सगळ्यांच्या भेटीला येत जाईन ना. शुभेच्छांसाठी दिल से शुक्रिया!