थोडी अवांतर माहिती. कालनिर्णयानुसार २००६ साली पौर्णिमेच्या दिवसांची नक्षत्रे अशी दिलेली आहेत.

पौष - पुनर्वसु ... माघ- आश्लेशा... फाल्गुन- पूर्वा... चैत्र-हस्त ... वैशाख-विशाखा ... ज्येष्ठ- ज्येष्ठा ... आषाढ - पूर्वाषाढा ... श्रावण - श्रवण ... भाद्रपद - शततारका ... आश्विन -रेवति ... कार्तिक - अश्विनि ... मार्गशीर्ष - कृत्तिका