श्री. शिशिर पेठकरांना मनोगतावर काही  लिहिण्यात रस उरलेला दिसत नाही. किंवा ते त्यांच्या शेअरबाजारात फारच बिझी झाले असावेत असा माझा प्राथमिक अंदाज आहे.