भेट नजरांची जरी पहिलीच आहे
काळजाची मागणी भलतीच आहे

वावा! बाकीचे शेरही छान, गझल आवडली.