वाट तीच....आखून दिलेली
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली
ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं
वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं
मानायची खुषी त्याच परिघात
कूपमंडूकासारखी स्वतःच्याच विश्वात

छान! कविता आवडली.