अतिशय माहितीपूर्ण व मुद्देसूद लिहिलेला लेख.
वाचा व उजवी बाजू यांचा संबंध निरीक्षणाने माहिती झाला होता. त्याला आता शरीरशास्त्रीय कारण सापडले. (अर्धांगवायू झालेल्या दोन व्यक्ती मी जवळून पाहिल्या आहेत. त्यांचा उजवा हात, उजवा पाय काम करत नव्हते व त्यांना नीट बोलायला येत नव्हते. )