चोखंदळ गुरुजी,
खरे काफिये कोणते ते तुम्हीच ह्या साऱ्या अज्ञ कवी/गजलकारांना सांगून टाका बुवा.आतापर्यंत तुमचे अशा स्वरूपाचे अनेक अभिप्राय वाचले. आता  टीकेला थोडेसे विधायक वळणही द्या. शिकतील बिचारे लेखक-वाचक मनोगती. तेव्हा गुर्जी, हून जाऊ दे येक डाव!